Siddharth
10 Dec 2021
अतिशय दुःखद कथा...तितकीच वास्तवदर्शी...घरोघरी तीच कहाणी... म्हणूनच उच्च शिक्षितांचे पालक एकटे राहताना दिसतात..आणि गरिबाघरचे कमीशिक्षित एकत्र रहाताना दिसतात...शिक्षण आणि पैसा अश्यावेळी काय कामाचा...आपली माणसं...आपली नाती...हेच महत्वाचं असतं...नाहीतर पिल्लांना पंख लावून उडायला शिकवण्यापूर्वी..खरच एकदा विचार करा...त्यापेक्षा मूल नसलेलंच बरं का...छे...विचारांचं वादळ निर्माण होतं..पण प्रत्येकानं ऐकावं... सर्व कलाकार, त्यांचा आवाज सारं उत्तम