743 Ratings
4.19
Language
Marathi
Category
Biographies
Length
1T 50min

Kuna Ekachi Bhramankatha

Author: Go. Ni. Dandekar Narrator: Veena Deo Audiobook

कुणा एकाची भ्रमणकथा “-गोनिदां “च्या आत्मानुभवाचं कालरूप. ह्यातला नायक नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने आलेले विविध रंगी अनुभव ह्या गाथेत कथन करतो आहे. तो जिज्ञासू आहे, रसिक आहे, भावनाशील आहे. त्यानं पाहिलेल्या जीवनरूपातील निरनिराळी माणसं ,त्यांच्याशी जुळलेली विविधरंगी नाती लेखनातून आकार घेतात .जीवनाचं आगळं दर्शन घडवतात.

© 2018 Storyside IN (Audiobook) ISBN: 9789352848171 Original title: कुणा एकाची भ्रमणकथा

Explore more of

Others also enjoyed…