दि.बा .मोकाशी हे आधुनिक मराठी लघुकथांचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. रोजच्या जगण्यातील साध्या-साध्या प्रसंगांमधून आणि वेगवेगळ्या विषयांमधून जगाच्या व्यवहाराकडे कुतूहलाने आणि आस्थेने पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन त्यांच्या कथांमधून पाहायला मिळतो.
दि.बा. मोकाशी लिखित मराठी कथा - " पाच हजार गायी " संदीप खरे यांच्या आवाजात.
Release date
Audiobook: 23 November 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 129 ratings
Heartwarming
Cozy
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 129
Ashwini
25 Nov 2021
संवेदनशील मनाला या कथा अगदी परिपूर्ण खाद्य आहेत. अभिवाचनाने तर प्रत्येक शब्दच जिवंत झाला आहे. Amazing,superb 👌👌
Niranjan
27 Nov 2021
दी. बा. मोकाशी म्हणजे अस्वस्थ कथांचे जनकच, प्रत्येक कथेतली अस्वस्थता आपल्याला अस्वस्थ करत राहते..
dhananjay
27 Nov 2021
विषय मनोवेधक कथा आणि अभिवाचन
Sachin
1 Dec 2021
Simply Wonderful!!!
Prashant
18 Dec 2021
खुपच छान संदीप खरे यांचे वाचन उत्तम
स्वप्निल
17 Feb 2022
Okey
Avinash
5 Mar 2022
अतिशय तरल, मानवीय भाव भावनांचे सूक्ष्म बारकावे टिपणाऱ्या कथा आणि रंगदार अभिवाचन ... प्रत्येकाने ऐकाव्या अश्या
Rohit
22 Jul 2023
अप्रतिम.... Worth reading
Sandip
23 Dec 2021
Good
Neha
2 Jan 2022
खुप छान
English
India