
Sundar Patre
- Author:
- Sane Guruji
- Narrator:
- Mrudgandha Dixit, Suhas Patil
Audiobook
Audiobook: 10 August 2021
- 16 Ratings
- 4.62
- Language
- Marathi
- Category
- Classics
- Length
- 6T 13min
साधना प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती- 15 ऑक्टोबर 1950
साने गुरुजींनी 10 जून 1949 ते 10 जून 1950 या वर्षभरात साधना साप्ताहिकातून 45 लेख ‘सुंदर पत्रे’ या सदरात लिहिली. ती पत्रे जरी त्यांनी आपली प्रिय पुतणी सुधाला उद्देशून लिहिली असली तरी, प्रत्यक्षात गुरुजींनी ही पत्रे महाराष्ट्रातील किशोरवयीन मुला-मुलींना समोर ठेवून लिहिली आहेत. त्यात हितगुज आहे, किशोरवयीन मुला-मुलींशी आणि स्वत:शीही. त्या पत्रांमधून गुरुजी आपले बालपण, अनुभवलेला परिसर, प्राणी व वनस्पतिसृष्टी आणि अर्थातच मानव्या विषयी व्यक्त होतात. त्यातील निवडक 20 सुंदर पत्रे या ऑडीओ बुक मध्ये आहेत. शिवाय, ज्या ‘सुधा’ला उद्देशून गुरुजींनी ती पत्रे लिहिली, त्या सुधाताईंनी तब्बल 70 वर्षांनी म्हणजे 10 जून 2019 रोजी गुरुजींना लिहिलेले पत्रही यात प्रारंभी घेतले आहे.
Sadhana Publication, Pune. First Edition 15 October 1950
Sane guruji wrote beautiful letters to his niece Sudha. These 45 letters were published in Sadhana weekly under the series titled- 'Sundar Patre' from 10th June 1949 to 10th June 1950. Letters were filled with conversations in context to the young generation and himself. Sane guruji has pen down his childhood memories and growing up experiences. He also expressed his thoughts on nature and human life. This audio book contains 20 selected letters. It also includes a letter written by Sudha to Guruji on June 10, 2019, after 70 years


Open your ears to stories
Unlimited access to audiobooks & ebooks in English, Marathi, Hindi, Tamil, Malayalam, Bengali & more.