Anand Ovari Di. Ba Mokashi
Step into an infinite world of stories
"ताई" हे पुस्तक म्हणजे पद्मभूषण सुमित्राताई महाजन यांच्या जीवनावरील प्रेरणादायक कथा आहे. मेधा किरीट यांच्या दर्जेदार पुस्तकांपैकी हे पुस्तक अतिशय प्रेरणादायी आहे. सुमित्राताई महाजन यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी गोष्टी आणि त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वपूर्ण घटनांचा ओघवता आढावा या श्रवणीय ऑडिओबुक द्वारे आपल्या समोर ठेवताना मोठा आनंद होत आहे .
© 2025 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789364389006
Release date
Audiobook: 23 May 2025
English
India
