
Release date
Audiobook: 21 November 2021
Anartha
- Author:
- Achyut Godbole
- Narrator:
- Krunal Alve
Audiobook
Release date
Audiobook: 21 November 2021
Audiobook: 21 November 2021
- 40 Ratings
- 4.5
- Language
- Marathi
- Category
- Economy & Business
- Length
- 23T 34min
डॉ. अच्युत गोडबोले लिखित "अनर्थ "या कादंबरीत सध्याच्या ‘विकासाच्या प्रस्थापित संकल्पनांच्या’ बाबतीत मूलभूत स्वरुपाचे प्रश्न उभे केले आहेत. भीषण दारिद्रय आणि विषमता आणि पर्यावरणाचा उडालेला बोजवारा या सगळ्यांचा विचार करायला हे पुस्तक भाग पाडतं . सध्याचा 'विकास' हा वास्तवात निसर्गाचा - आणि स्वतःचाही - विनाश आहे. भांडवलशाहीत भारतीय लोकांचे व अर्थव्यवस्थेचे प्रश्न समृद्ध आकडेवारीने समजून घेण्यासाठी, हे पुस्तक आपल्या अनेक धोरणांची चिकित्सा करायला भाग पाडते. अच्युत गोडबोले लिखित मराठी कादंबरी , "अनर्थ " कृणाल आळवे " यांच्या आवाजात.
© 2021 Storyside IN (Audiobook) ISBN: 9789353980450
Original title: अनर्थ


Open your ears to stories
Unlimited access to audiobooks & ebooks in English, Marathi, Hindi, Tamil, Malayalam, Bengali & more.