52 Ratings
4.63
Language
Marathi
Category
Biographies
Length
6T 17min

Jawaharlal Nehru

Author: Suresh Dwadashiwar Narrator: Mrudgandha Dixit Audiobook

साधना प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती : 14 नोव्हेंबर 2019.

भारताच्या पहिल्या पंतप्रधानांची जडणघडण कशी झाली, त्यांचा दृष्टीकोन कसा आकाराला येत गेला, त्यांच्या भूमिका कशा आणि तशाच का राहिल्या, त्यांचे निर्णय कोणत्या पार्श्वभूमीवर घेतले गेले याची विश्लेषणात्मक मांडणी करणारे हे पुस्तक. 10 नोव्हेंबर 2018 ते 12 ऑक्टोबर 2019 या काळात हे पुस्तक साधना साप्ताहिकातून क्रमशः प्रसिद्ध झाले.
जवाहरलाल नेहरूंची विचारधारा, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची श्रीमंती, त्यांचे सौंदर्य आणि त्यांची लोकप्रियता या सगळ्याला नव्याने उधाण आलेलं असताना प्रत्येक भारतीयाने वाचावे असे पुस्तक. त्यातील निवडक लेखांचे हे ऑडीओ बुक.

Sadhana Publication, Pune. First Edition : 14 Nov 2019.
The book provides an analytical account of how the first Prime Minister of India came to power. It extensively speaks about Nehru's vision for India & how it was formed. Nehru is a stalwart known for his decision making, the book traces on what basis the decisions were made. The book was published by Sadhana Weekly from 10 November 2018 to 12 October 2019 periodically as a series. The book makes you familiar with Nehru's thought process, his personality, wealth and his popularity. This book is more relevant in this period. This book is a must read for Indians out there!

© 2021 Sadhana Prakashan (Audiobook) ISBN: 9789386273635 Original title: जवाहरलाल नेहरू