Aarthat Achyut Godbole
Step into an infinite world of stories
4.2
26 of 77
Economy & Business
शेअर बाजारात लवकरच येऊ घातलेला आयपीओ हा चर्चेचा विषय झाला आहे. एलआयसी ही कंपनी किती मोठी आहे, आणि तिचा आयपीओ शेअर बाजारात येणार असल्याने काय परिणाम होत आहेत हे आपण गेल्या भागात पाहिलं. एलआयसीची भारतीय अर्थव्यववस्थेतली व्याप्ती आपण समजून घेतली. हा आयपीओ देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा का आहे, हे आपण या भागात समजून घेणार आहोत.
Release date
Audiobook: 7 March 2022
English
India