Palakhi

99 Ratings

4.4

Duration
4H 48min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Palakhi

99 Ratings

4.4

Duration
4H 48min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Palakhi
Cover for Palakhi

Ratings and reviews

Reviews at a glance

4.4

Overall rating based on 99 ratings

Others describes this book as

  • Informative

  • Heartwarming

  • Thought-provoking

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 99

  • chetan

    27 Jan 2021

    Confusing

    एवढी नकारात्मकता शोधान्या साठी लेखकाला वारी मध्ये जाण्याची गरज नव्हती...😢

  • Appasaheb

    5 Apr 2023

    मोकाशी सरांची अनेक पुस्तके ऐकली,सोपाच विषय असतो पण काळजाला भिडवतात,संदीप खरे सरांचं वाचन तर अप्रतिमच, एकंदरीत सगळ्यांचे एकत्र प्रयत्न मिळून पदार्थ छान झालाय एवढं मात्र खरं

  • dhanaji

    7 Nov 2021

    Nice

  • Vaishali Prabhakar

    7 Jul 2021

    Informative

    Very nice

  • Rohit

    9 Jul 2023

    Inspiring

    Very very nice

  • Ashwini

    24 Dec 2020

    Thought-provoking

    सुंदर, खरंच वारी पूर्ण झाली. शब्द आणि आवाज मन किसून काढतात..अवर्णनीय अनुभव

  • Anant

    13 Jan 2023

    पालखी:दि. वा. मोकाशी लिखित संदीप खरे यांनी वाचलेले पुस्तक.हे पुस्तक अतिशय अलिप्तपणाने लिहिलेले आहे. आपण एक नास्तिक व अश्रद्ध व्यक्ती आहोत हे लेखकाने वारंवार सांगितलेले आहे. लेखकाने एक प्रश्नावली सोबत नेलेली आहे व त्याची उत्तरे विविध लोकांकडून घेणे मिळवणे हे काम घेऊन तो वारीमध्ये सहेतुक गेलेला आहे. पण आपली प्रश्नावली त्याने कोठेच दिलेली नाही. ती वाचकाला समजली पाहिजे. मी ही मिरज ते पंढरपूर पायी वारी केली आहे. वाढीमध्ये हौसे, नवसे, गवसे असणारच. माझे अनुभव लेखकापेक्षा वेगळे आहेत. माझे वडील आधी पायी जात असत. वडील बंधूही अनेक वेळा गेले आहेत त्या दोघांकडूनही मिळालेली माहिती लेखकाच्या माहितीपेक्षा वेगळीच आहे. असो. लेखक श्रद्धेने व निर्हेतुकपणे वारीला गेला असता तर अनुभव वेगळे आले असते असे वाटते. संदीप खरे यांचे वाचन खूपच छान आहे.

  • Nilesh Shashikant

    13 May 2021

    Informative

    छान

  • Varsha

    9 Aug 2023

    Nice narration

  • Sachin

    7 Jun 2022

    Boring

    फारच नकारात्मक.