4.5
Religion & Spirituality
लेखक - कादंबरीकार राजेंद्र खेर यांची ही अजोड कलाकृती ! ऋषीय कार्याची अतुलनीय, अलौकिक, खडतर परंपरा तितक्याच सामर्थ्याने पेलणारे मांदार्य अर्थात अगस्त्य ऋषी... ऋषी परंपरेची धुरा समर्थपणे वाहताना मांदार्यांनी समाज-उत्थान, आश्रमीय जीवनपद्धतीची आखणी, स्व-सामर्थ्याच्या आधारे राक्षसांचा निःपात अशी लक्षणीय कार्यं केली. त्याचबरोबर राम-रावण युद्धात आवश्यक अशी ‘ऋषीय-भूमिका’देखील निभावली. त्यांनी तमीळ भाषेला पुनरुज्जीवित केलं. दिव्य अशा ‘नाडीग्रंथा’ची निर्मिती केली... अगस्त्य ऋषींचा हा जीवनपट वाचता-वाचता वाचकांना त्यांच्या विराट रूपाची कल्पना येत जाते. मांदार्यांनी क्वचितप्रसंगी ‘शस्त्र’ही हाती धरलं ; पण त्यांचा संपूर्ण भर होता तो ‘विचार-शस्त्रावर’! अगस्त्य ऋषींचे विचार-शस्त्र हे आजच्या काळातही प्रत्येकानं अनुसरावं आणि त्याआधारे स्व-कल्याण साधावं असंच आहे...
Release date
Audiobook: 1 September 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 41 ratings
Informative
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 41
Muktalal
22 Sept 2021
Nice
Anil
3 Sept 2021
Ok
rishi
19 Sept 2021
Just awesome
Divya Sarpotdar
5 Oct 2021
अत्यंत सुंदर आणि श्रवणीय पुस्तक...
Sandip
19 Apr 2023
छानच. फक्त रामायण आणि अगस्त्य यांच्या कालक्रमात काही ठिकाणी मागेपुढे झाले असे वाटते.
Seemantini
6 Jun 2022
फारच सुंदर लेखन!! वाचन सुंदर !!
Nandkishor purushottm Garge
30 Oct 2021
Wonderful..!Narration..up to the mark.Mind Blowing.
Anjali
6 Mar 2023
खूपच सुंदर लिहिले आहे आणि वाचनही तेवढेच छान.
Mayur
3 Oct 2021
Very nice and informative
sushma
20 Mar 2022
very informative n mind blowing book!! thank you for writer n the reader
English
India