4.6
2 of 10
Lyric Poetry & Drama
संदीपच्या अनेक कविता कार्यक्रमांमधून किंवा इतर माध्यमातून आपल्या पर्यंत पोहोचल्या. परंतु त्याच्या प्रकाशित पुस्तकांमधल्या स्टेजवर अजिबात न वाचलेल्या फार कमी वाचलेल्या तसेच अप्रकाशित कविता सुद्धा या मालिकेत आहेत. सॊबतच मधुराणी गोखले यांच्या सोबत कविता आणि तत्सबंधी तसेच जीवनाविषयीच्या इतर पैलू वरती सुदधा संदीप जिव्हाळ्याने भरभरून बोलला आहे. तेव्हा गप्पा संवादासोबत जीवनाचे अनेक नवीन पैलू उलगडणाऱ्या कविता नक्की ऐका स्टोरीटेलवर ,मधुराणी गोखले आणि संदीप खरे यांच्या बहारदार आवाजात.
Release date
Audiobook: 31 October 2020
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 280 ratings
Heartwarming
Mind-blowing
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 280
Amit
30 Jan 2023
हा कार्यक्रम खूप चांगला झाला असता जर या मधुराणी बाई सारख्या पाली सारख्या चूक चुकल्या नसत्या किंवा मध्येच पारव्या सारख्या घुमल्या नसत्या 🙁🙃
Jagruti
9 Nov 2020
खूप सुंदर
Nalini
31 Oct 2020
Only 👉❤️❤️❤️.. can't explain in words..
Smreeti
8 Sept 2021
You both are amazing... Just love you 💖
Mahesh
5 Jul 2022
संदीपजी तुमच्या कविता ऐकून तुमची प्रेमाने पापी घ्यावी असे बर्याच जणांना वाटते. आज कोणीतरी ते वारंवार केले एवढाच आनंद आहे. बाकी मुलखात घेणार्या ताईंबाबत सगळा आनंदच आहे.एखाद्या अतिशय दर्जेदार कार्यक्रमाचा आनंद, मुलाखतकारा ने कसा हिरावून कसा घ्यावा याचे हे उत्तम उदाहरण आहे.1. वारंवार येणारे पचाक पाचाक आवाज.2. सतत दिलेल्या हूं... हूं अश्या अप्रासंगिक प्रतिक्रिया.अशा काही गोष्टी मुळे सगळ्या कार्यक्रमाची पूर्ण वाट लागली आहे.पुन्हा रेकॉर्ड करा प्लीज.
V
16 Aug 2022
I don't understand your compulsion to continue with Madhurani, all after so many reviews about her "Chak chak" it's total show spoiler
Anil
22 Mar 2022
सुंदर
जय
18 Dec 2020
अप्रतिम!!
Gorakh
27 May 2021
या भागातील संदीप ची बॅटिंग पाहून संदीप पाटील आठवले.... जिओ संदीप.... गुजरना तो सबको है एक दिन.. लेकिन तुम हमेशा जिंदा हि रहोगे आने वाली कइ पुश्तों के दिलो में...... हा और एक बात जब भी गूजरो गे रोनेवाले चार की क्या बात कई करोड़ होंगे...फलाटावरी निश्वासांचा कचरा झाला.....तुमको हमारी उमर लग जाय...Belated happy birthday!🎂🎂🎂
विवेक
20 Dec 2021
छान.
English
India