ब्रिटीश भारतातून जात असताना इथे फाळणीची बीजं रोवून गेले. कालांतराने भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. या फाळणीपुर्वीची भारतातली सामाजिक, राजकीय परिस्थिती, फाळणीनंतरची परिस्थिती, त्यामागील कारणं, फाळणीदरम्यान झालेलं वित्तीय, मानवी नुकसान आणि भारताच्या राजकीय इतिहासावर झालेला त्याचा दूरगामी परिणाम यांचा सांगोपांग वेध घेणारं वि.ग.कानिटकर यांचं पुस्तक म्हणजे ‘फाळणी - युगान्तापुर्वीचा काळोख’
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789354346965
Release date
Audiobook: 13 February 2022
Tags
ब्रिटीश भारतातून जात असताना इथे फाळणीची बीजं रोवून गेले. कालांतराने भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. या फाळणीपुर्वीची भारतातली सामाजिक, राजकीय परिस्थिती, फाळणीनंतरची परिस्थिती, त्यामागील कारणं, फाळणीदरम्यान झालेलं वित्तीय, मानवी नुकसान आणि भारताच्या राजकीय इतिहासावर झालेला त्याचा दूरगामी परिणाम यांचा सांगोपांग वेध घेणारं वि.ग.कानिटकर यांचं पुस्तक म्हणजे ‘फाळणी - युगान्तापुर्वीचा काळोख’
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789354346965
Release date
Audiobook: 13 February 2022
Tags
Step into an infinite world of stories
Overall rating based on 48 ratings
Informative
Thought-provoking
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 48
Prachi
17 Mar 2022
The writer has intentionally picked lines or Para from the book which supports his propaganda, he didn't mention the answer given in the next line of the para from the same or different books. No doubt he is a pro Savarkar. He intentionally removed the fact that the first resolution of partition was passed by collision government of Hindu mahasabha and Muslim league. And that is the reason why Savarkar was hated by the people after independence. He was behind the murder of Gandhi, though the fact was not proven in court (He was one of them arrested for Mahatma's murder).
Sandeep
2 Mar 2022
फार फार उत्तम पुस्तक. मी पाहिला रिव्ह्यू लिहिणारा.म्हणजे फार लोकांनी वाचलेले दिसत नाही. भारतीय स्वतंत्र लढ्याचे, नेत्यांचे ,त्यांच्या कार्याचे यथायोग्य विश्लेषण. लेखकाने खूप मेहनत घेऊन, मूळ संदर्भ शोधून लिहिलेले आहे. आणि नुसते संदर्भ शोधून न थांबता त्याचा अर्थाचे पूर्ण आकलन करून देणारे पुस्तक आहे. सर्वांनी जरूर वाचावे. इतिहासाच्या अभ्यासकांनी निश्चित वाचावे
Vijay
7 Dec 2022
फाळणी नाही वाटली, फाळणीच्या अनेक महत्वाचे मुद्ढेच नाहीत ,लेखक ब्राम्हण असल्याने सावरकरांचा फार अगदी नको एव्हडा उल्लेख केला आहे ,आणि महात्मा गांधींच्या बाबत गरळ ओकण्याचे काम मात्र योग्य प्रकारे केले आहे , फाळणी बाजूला ठेऊन गांधी नेहरू ,आणि पटेल ,बास तेव्हडच , ते तर आम्हाला पण माहीत होते , वाचणाऱ्या व्यक्तीला पण वेळ असतो ,हे लेखक विसरलात
Saurabh
23 Feb 2023
अप्रतिम..👍👍विचार करायला लावणारी मांडणी.लेखकाने पुराव्यानिशी उत्कृष्ट मांडणी केली आहे.. जे लोकं बालिशपणे या पुस्तकावर आणि लेखकावर टीका करत आहे त्यांनी पुराव्यानिशी लेखकाने मांडलेल्या मुद्द्यांचे सप्रमाण खंडन करावे
अरुण
4 Feb 2024
सत्याला जवळ जाणारी हि एक छान कादंबरी आहे असे मी.मानतो. अल्प संख्याक लोकांची मानसिकता त्या वेळी होती आज हि तशीच आहे, याचे मात्र वैषम्य आहेच
Mahadeo
30 Jul 2023
Unknown history explained very well. It shows how our leaders were selfish and egoestic. It was never tought in our school. And we like to grace our leaders even they had many vices. Also how many freedom fighters are hidden by our so called historians.
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
9 Mar 2023
फाळणी मागची पृष्ठभूमि आणि नंतरचे भीषण वास्तव, याचे दर्शन या पुस्तकात फार बारीक सारीक तपशीला सहित वर्णिले आहे. एकीकडे राग येतो तर दुसरीकडे सहानुभूती वाटते
Laxmikant
23 Apr 2022
खूप छान व माहितीपूर्ण आहे.लेखकाचे गांधी नेहरूवरील प्रेम दिसून येते
Anil
19 Nov 2022
This is the best book I have heard in my life. This book clarified all my doubts about partition. All must listen this.
H g
29 Nov 2022
RSSचा आहे का लेखक?
English
India