4528 Ratings

4.4

Duration
3H 48min
Language
Marathi
Format
Category

Classics

4528 Ratings

4.4

Duration
3H 48min
Language
Marathi
Format
Category

Classics

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Bangarwadi
Cover for Bangarwadi

Ratings and reviews

Reviews at a glance

4.4

Overall rating based on 4528 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Mind-blowing

  • Sad

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 4528

  • Mugdha

    13 May 2020

    Unpredictable

    माडगूळकरांची अतिशय प्रसिद्ध कादंबरी storytel मुळे ऐकता आली. चंद्रकांत कुलकर्णी यांचे वाचन अगदी सहज,सरळ आहे ज्यामुळे कादंबरीचा सुर पटकन पकडता येतो.

  • null

    18 Feb 2018

    excellent novel

  • Abhirup

    25 Sept 2020

    Heartwarming
    Thought-provoking

    खुप छान, वाडीचे वर्णन थेट वाडीत घेऊन जाते. चंद्रकांत कुलकर्णी यांचे वाचन अप्रतीम. अनेक नवे शब्द ऐकले, काही विस्मरणात गेलेले पुन्हा ऐकले. शेवट चुटपूट लावून गेला. एकूण अनुभव फारच छान.

  • Ashwini

    30 Sept 2020

    Mind-blowing

    सुंदर कादंबरी, चंद्रकांत कुलकर्णी यांचे अभिवाचनही तितकेच सुंदर, एखादा चित्रपट बघितल्यासारखे वाटले 👌👌

  • Vishal

    24 Dec 2019

    खूप सजीव आणि हृदयस्पर्शी कथा.

  • null

    1 Feb 2018

    Good. I liked this

  • Kirti

    16 May 2020

    Cozy

    निव्वळ अप्रतिम !!! Thank you for such a good experience 🙏🏻

  • null

    20 May 2020

    Thought-provoking

    It made me forget all my worries

  • Ganesh

    31 Oct 2020

    खूपच छान

  • Rajendra

    6 Nov 2021

    Heartwarming

    समाजातील तळागाळातील माणसांचं जगणं एका कथेत मांडताना लेखकांनी आपली शैली न हरवता ही कादंबरी उभी केली आहे. कथेत प्रसंग वर्णन करताना जे लेखकांच्या तीक्ष्ण नजरेने जे बारकावे टिपले आहेत ते अप्रतिम आहेत. RK Narayan यांच मालगुडी डेज वाचताना जसे मालगुडी गाव नजरे समोर येते तसे बनगरवाडी ऐकताना भासते.