केवळ भारताचाच नव्हे, तर साऱ्या वैश्विक मानवी व्यवहारांचा आरसा असलेलं महाभारत पुन्हा पुन्हा वाचलं, तरी प्रत्येकवेळी नवी दृष्टी देऊन जाते. वि. ग. कानिटकर यांनी या पुस्तकात महाभारताची कथा रसाळपणे सांगितली आहे. सर्व रसांचं अद्भुत कॉम्बिनेशन असलेलं महाभारत मानवी मनं, भावभावना, नातेसंबंध, हिंसा आणि शांती यांचं ‘बर्ड आय व्यू’ दर्शन घडवतं. आदिपर्व, सभापर्व, वनपर्व, विराट पर्व, उद्योग पर्व, भीष्म पर्व, द्रोण पर्व, कर्ण पर्व, शल्य पर्व, सौप्तिकपर्व, स्त्रीपर्व, शांतीपर्व व अनुशासन पर्व, अश्वमेथिक पर्व, आश्रमवासिक पर्व, मौसलपर्व, महाप्रस्थानिक पर्व आणि अखेरीस स्वर्गारोहण पर्व या भागांत कालानुक्रमे विभागलेलं, एका अलौकिक इतिहासाचं हे दर्शन...वि.ग.कानिटकरलिखित ‘महाभारत - पहिला इतिहास’ राहुल सोलापूरकर यांच्या आवाजात
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789354347047
Release date
Audiobook: 6 February 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 73 ratings
Informative
Mind-blowing
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 73
MUKUND
6 Aug 2022
छानच लिहिलय
Prashant
22 Feb 2022
Atishay nit- netke pustak. Apratim vachan.
M
29 Oct 2022
Krishna as Mama?The narrator said “Bhishma” instead of Bhima pratidnya during Draupadi vastraharan. @05.26.16(@speed1.0)Otherwise very good narration from Mr Solapurkar. Very well written!👌🏻👌🏻👌🏻👌🏻Few dialogues of Karna, Bhima or Arjun don’t seem to suit them. Very much below their stature.
Avilas
28 Feb 2022
Good writing with good narration
Harshad
18 May 2023
इथे श्रीकृष्ण पांडवांचा मामा असे चुकीचा उल्लेख केला आहे
gajanan
8 Mar 2023
उत्तम
Sandeep
6 Apr 2022
No match to Mahabharat story in this world. Well written by author VG Kanitkar. Well narrated by Mr Solapurkar
Sanjay
31 Mar 2022
Great to hear from your best narator and thanks for the excellent history like Mahabharat
Sachin
2 Apr 2024
खूप सुंदर!
MILIND
17 Mar 2024
खूप छान लिहिले आहे
English
India