184 Ratings
4.46
Language
Marathi
Category
Classics
Length
2T 9min

Shantata! Court Chalu Aahe

Author: Vijay Tendulkar Narrator: Various Audiobook

शांतता…कोर्ट चालू आहे! केवळ विरंगुळा म्हणून काढलेल्या एका खेळात, एका निष्पाप जिवाला सहज रक्तबंबाळ करण्याइतकं जे अमानुष कौर्य या समाजाच्या ठायी आहे, ते भयानक आहे. काही प्रचंड महत्त्वाकांक्षी किंवा सूडापोटीसुद्धा आलेलं हे कौर्य नाही. किंबहुना, नेहमीच बाईला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याऱ्या या कौर्याच्या भयानकतेची जाणीवही समाजाला नाही. समाजासाठी, ही घटकाभर करमणूक पण जिला या कोर्टात उभं केलंय त्या बेणारे बाईचं काय होतं? ऐका, विजय तेंडुलकरांचं गाजलेलं नाटक - ‘शांतता कोर्ट चालू आहे!’

© 2022 Storyside IN (Audiobook) ISBN: 9789353379544 Original title: शांतता! कोर्ट चालू आहे

Explore more of