Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Yugandhar

2146 Ratings

4.6

Duration
47H 3min
Language
Marathi
Format
Category

Classics

श्रीकृष्ण हा ‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे.!त्याच्या चक्रवर्ती जीवन चरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे.श्रीकृष्णाच्या जीवन सरोवरातील दाटलेलं शेवाळं तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं.आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून,सावध संदर्भशोधनातून,डोळस पर्यटनांतून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती-‘युगंधर’!! स्वतःच्या अप्रतिम आवाजाने पुस्तकातील पात्रे जिवंत करणारे कलाकार आहेत: अर्जुन - तुषार दळवी सत्यकी - उदय सबनीस दारूक - प्रमोद पवार रुक्मिणी - अनुपमा ताकमोगे द्रौपदी - स्वप्नाली पाटील उद्धव - अमेय बोरकर आणि श्रीकृष्ण - अनिरुद्ध दडके

© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353811938

Release date

Audiobook: 24 August 2019

Others also enjoyed ...