छावा प्रकरण ४ हिरोजी आणि शिवाजी महारराज यांच्या चेहऱ्यात साम्य आहे असे शंभूला जाणवते. औरंगजेब शिवाजींना मारण्याचा कट करतो. शिवाजी महाराज आजारी असल्याचं नाटक करतात. औरंगजेब रामसिंगला कोटी करण्याचा आदेश फर्मावतात. पण त्यापूर्वीच शिवाजी महाराज औरंजेबाच्या कैदेतून सुटून संन्याशाचा वेष धारण करतात. हिरोजी महाराजांचा वेष परिधान करून झोपतात. राजे कृष्णाजीपंतांकडे संभाजी ची जबाबदारी सोपवतात.
© 2018 Storyside IN (Audiobook): 9780430014839
Release date
Audiobook: 10 February 2018

Step into an infinite world of stories
Overall rating based on 1258 ratings
Motivating
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1258
Sopan
27 Sept 2020
Very nice
Jain Jainendrakumar
7 Apr 2021
Good
Ashish
13 Feb 2022
सुरेख मांडणी
Ramesh
27 Mar 2022
Great Raje
8Mukund 40⁰366ràmdasswamy
30 Dec 2020
C
Ajay
13 Apr 2020
Excellent
Kajal
27 Jul 2021
आग्र्याची सुटका ही थरारक होतीच परंतु ही इतकी चित्तथरारक होती याची कल्पना नव्हती. जाणता राजा आणि समजूतदार राजपुत्र यांच्या इतिहासाने आजची पिढी घडेल यात शंकाच नाही. या पिता-पुत्रांची प्रत्यक्ष भेट करून देणारे हे पुस्तक,नव्हेच ग्रंथ प्रत्येकाने आपल्या घरी बाळगला पाहिजे . भगवद्गीते येवढा हा ग्रंथ पवित्र आहे. आणि तो तेवढाच बोधवंत आहे. हा ग्रंथ पुनःहिंदवी स्वराज्य स्थापन करू शकतो. तेव्हा प्रत्येकाने हा ग्रंथ वाचीलाच पाहिजे.( अध्यात्मिक मार्गदर्शिका ताई कुडाळकर)
Rutu
3 Sept 2021
It's great audio book
Nilesh
4 Nov 2020
great
Vaibhav
14 Jan 2021
अप्रतिम!!!!! बिलकुल अप्रतिम!!!!!
English
India