ही गोष्ट आहे माटू आणि मकेनाची . एका बापलेकींची. मी ज्या मोबांसाच्या हॉटेलात नोकरी केली तिथेच हे दोघेही नोकरी करत होते. माटू कागदोपत्री माझ्यापेक्षा वरिष्ठ हुद्द्यावर तर मकोना माझ्या हाताखाली किचन मध्ये काम करत होते. पण या दोन्ही व्यक्ती इतक्या वेगळ्या होत्या की या दोघांचे नाते बापलेकिचे आहे हे सांगूनही पटले नसते. माटू आणि मकेनाची ही विलक्षण व्यक्तिचित्रे मुळातून ऐकावी अशी आहेत. लेखक - श्रीकांत भागवत ऐका - माटु मकेना किमाव - सचिन खेडेकर यांच्या आवाजात !
Release date
Audiobook: 12 November 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 19 ratings
Cozy
Heartwarming
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 19
Prashant singh
22 Feb 2022
सुंदर कथानक सोबत आवाजाची अप्रतिम जोड... खूपच छान.
Sanjeev
17 Mar 2024
कथा छान आहे आणि खेडेकर सरांच्या गोड आवाजामुळे सादरीकरण ऊत्तम झालेलं आहे.
English
India