Step into an infinite world of stories
5
Teens & Young Adult
The 'Indian temple' embodies the enduring essence of our culture. While its exterior has been described, it is now imperative to explore its interior, delving into the spirituality and philosophy intricately woven into its architectural design. The evolution of temple architecture appears to have been guided by this very quest. The concept of Vastubrahma finds tangible form in the temples of Khajuraho.Moreover, the development of idols signifies social transformation, enlightenment, and societal convergence. A theoretical idol, known as Bimba Brahma, represents these principles, manifesting in the meticulously crafted sculptures. The chapter 'Temples and Idols' in the enlightening book by Shri Udayan Indoorkar provides readers with insightful information, encouraging them to delve deeper into this rich subject matter.
'भारतीय मंदिर' म्हणजे आपल्या संस्कृतीचे चिरस्थायी असे महत्त्वाचे रूप होय. त्याच्या बहिरंगाची वर्णने केली जातातच, आता त्याच्या अंतरंगाचा म्हणजे मंदिर रचनेत प्रतीत होणाऱ्या अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा विचार व्हायला पाहिजे, कारण मंदिर स्थापत्याचा विकास त्या अनुरोधाने होत गेल्याचे दिसते. वास्तुब्रह्म ही संकल्पना साकार होईल असे परिणीत रूप खजुराहो येथील मंदिरात आढळते.तर मूर्तीचा विकास समाज परिवर्तन, समाज प्रबोधन आणि सामाजिक अभिसरण यांचा प्रत्यय देणाऱ्या टप्प्यावर पोचला आहे. बिंबब्रह्म म्हणून ओळख पटावी अशा, सिद्धांताधारीत मूर्ती निर्माण झालेल्या आहेतही.श्री उदयन इंदूरकरांच्या प्रस्तुत वाचनीय ग्रंथातील 'मंदिरे आणि मूर्ती' या प्रकरणातील माहिती तेथपर्यंत वाचकांस प्रोत्साहन देणारी ठरते.
© 2023 Bhartiya Vichar Sadhana (Audiobook): 9789395664967
Release date
Audiobook: 9 December 2023
English
India