Me... Kalidas

67 Ratings

4.5

Duration
9H 25min
Language
Marathi
Format
Category

Biographies

Me... Kalidas

67 Ratings

4.5

Duration
9H 25min
Language
Marathi
Format
Category

Biographies

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Me... Kalidas
Cover for Me... Kalidas

Ratings and reviews

Reviews at a glance

4.5

Overall rating based on 67 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Informative

  • Mind-blowing

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 67

  • उमा

    18 Jul 2021

    Mind-blowing
    Romantic
    Thought-provoking

    कालिदासाचे लिखाण महाकाव्ये वाचावी असे फार दिवसापासून मनात होते...पण संस्कृत मूळ कसे कळेल आणि मग रसास्वाद कसा येणार असे वाटत असे..पण संदीप खरे यांचे मनमोहक अभिवाचन आणि मंगला मिरासदार यांची रसाळ संस्कारित भाषा! काय सांगावे..या काव्या च्या भाषेत म्हणायचे तर साधु! साधु!!माझे स्वप्न पुरे केल्या बद्दल स्टोरी टेल, मंगला जी आणि संदीप जी यांचे मनः पूर्वक आभार!!!

  • Ashwini

    25 Jul 2021

    Heartwarming
    Mind-blowing

    कालिदासांचे कलावैभव इतक्या छान स्वरूपात अनुभवता आले की मन सर्वार्थाने समृद्ध आणि श्रीमंत झाले. अभिवाचन सरस की पुस्तक असा प्रश्न पडावा इतके सुंदर अभिवाचन... भडकपणा नाही, संगीतसाथ नाही, overacting नाही तरी प्रत्येक भावना शब्दांत उतरलेली, true storytelling... दोघेही Great कविराज 🤩👌👌👌

  • Divya Sarpotdar

    28 Jul 2021

    Heartwarming

    उत्तम लेखन... आणि संदीप खरे यांच्या आवाजाने तर रंगत आणली.. खरच कालिदास बोलतोय असे वाटत होते... फार सुंदर!!!

  • Shreya wadivkar

    20 Aug 2021

    Beautiful

  • Sandip

    26 Apr 2023

    Informative
    Inspiring
    Motivating

    अप्रतिम! कालिदासांबद्दल, त्यांच्या कलाकृती बद्दल छान माहिती.धन्यवाद!!

  • Siddharth

    26 Nov 2022

    Heartwarming
    Informative

    सर्वप्रथम संदीप खरे यांचं अभिवाचन अप्रतिम!त्यामुळे कालिदासांचा प्रवास खूपच श्रवणीय होतो..प्रत्यक्ष महाकवी कालिदास स्वतःची कहाणी सांगत आहेत असं वाटतं..आणि आपण त्यांच्या प्रवासाचे साक्षीदार होतो...डॉ मंगला मिरासदार...त्याचा कालिदासांवरचा अभ्यास दिसून येतो...सर्वच सुसंगत आणि घटनाक्रम आणि कालानुरूप वर्णन प्रेमात पडावं असंच आहे...एकच शब्द सुचतो साधु! साधु!! साधु!!!

  • Rajendrakumar

    21 Aug 2021

    Mind-blowing

    Very great

  • Balaji

    31 Jul 2021

    Page-turner
    Mind-blowing
    Inspiring
    Motivating
    Predictable

    Very nice

  • Sandhya

    11 Nov 2021

    Heartwarming

    अभिवचन उत्कृष्ट...

  • Vishal

    10 Aug 2023

    Heartwarming

    Very Good Book.