144 Ratings
3.74
Language
Marathi
Category
Classics
Length
1T 28min

Baby

Author: Vijay Tendulkar Narrator: Various Audiobook

बेबीची आई गेली, आणि तिचा भाऊ राघववर तिची जबाबदारी येऊन पडली. पण राघव मेंटल हॉस्पिटलला गेला, आणि तिथल्या वातावरणानं आतून पार पोखरून गेला. मेंटल हॉस्पिटलमधून सुटून येऊन तो आपल्या बहिणीला बेबीला येऊन भेटतो. तिला भेटल्यावर त्यांच्या भावा-बहिणीच्या नात्याचं काय होतं? आपण मुळात मेंटल हॉस्पिटलला का आणि कसं गेलो? याचा उलगडा राघवला कसा होतो? ही खिळवून ठेवणारी, राघवच्या भंजाळलेपणाची, बेबीच्या जगण्याची गोष्ट सांगणारं विजय तेंडुलकरांचं नाटक ‘बेबी’

© 2022 Storyside IN (Audiobook) ISBN: 9789353379513 Original title: बेबी

Explore more of